google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

AVBM English School येथे डॉ.मनोज बागल यांच्या हस्ते ध्वजारोहण 🔴🔷🔶🔷🔶🔴

संपादक -इसाक पठाण

वसमत:-

शहरातील AVBM English School येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉ मनोज बागल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

AVBM English School ही शाळा शहरात नावाजलेली शाळा असून गरीब व मध्य वर्गीय नागरिकांच्या पाल्यांना विशेष लक्ष देवून शिक्षण दिले जाते.या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी वसमतचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ मनोज बागल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालाजीराव रेंगे, भगवानराव डाढाळे, पांडुरंग जोगदंड,राखुंडे यांच्यासह पालक,विघार्थी तसेच कदम सर,नाईक सर, संतोष रणमले सर, वाघमारे मॅडम,बोडखे मॅडम, पडोळे मॅडम आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

Share
Back to top button