ताज्या घडामोडी
वसमत येथील शासकीय अध्यापक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 🔶🔷🔶🔷🔶🔷

संपादक -इसाक पठाण
वसमत:-
शहरातील शासकीय अध्यापक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला
शहरातील शासकीय अध्यापक विद्यालयात स्वातंत्र्य दिना निमित्त प्राचार्य निरपणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्राचार्य निरपणे,प्रा.कोलेकर ,प्रा.आहिरे,प्रा.राठोड,प्रा.खोडवे,प्रा.खोमणे, काठेवाड,जाधव मामा,मुंढे मामा यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

