ताज्या घडामोडी
रहीम खान ऊर्फ कलीम पठाण हजला रवाना

वसमत (इसाक पठाण)
शहरातील प्रसिद्ध उद्योजक पठाण रहीम खान ऊर्फ कलीम पठाण (किसान टॅक्टर्स एजंसी चे मालक) हे इस्लाम धर्मीयांच्या पवित्र अशा हज यात्रेसाठी आई व पत्नी सोबत जात आहेत.
पवित्र हज ला जाण्यापूर्वी त्यांचे मित्र परिवार , नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जात आहे विशेषतः माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अ.हफीज अ.रहेमान, सेवानिवृत्त नायब तहसीलदार शेख करिमोद्दीन, ज्येष्ठ विधितज्ञ सिराज आलम, सेवानिवृत्त नायब तहसीलदार सलीम फारुखी, नगरसेवक शेख हारुण दालवाले, शासकीय गुत्तेदार नईम कुरेशी, काँग्रेस चे शहराध्यक्ष शेख अलीमोद्दीन,अनवर फारुखी, सय्यद इसरार,सलीम मेमन,खलील बागवान, वाजीद बेग,शेख खाजा मिया आदींनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

