ताज्या घडामोडी
अब्दुल मुख्तार ऊर्फ बलू सेठ पवित्र हजला रवाना

नांदेड (इसाक पठाण)
नांदेड शहराचे माजी नगरसेवक अब्दुल मुख्तार अब्दुल सत्तार ऊर्फ बलू सेठ पवित्र हजला रवाना झाले आहे
नांदेड शहराचे माजी नगरसेवक अब्दुल मुख्तार अब्दुल सत्तार ऊर्फ बलू सेठ हे नांदेडहून पवित्र हजला रवाना झाले आहेत या प्रसंगी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र चव्हाण,माजी महापौर अब्दुल सत्तार,माजी नगरसेवक सय्यद शेर अली, विठ्ठल पावडे, राजेश पावडे,नगरसेवक सत्यपाल सावंत,महेश देशमुख,मोहसीन खान,अड.अब्दुल शहेबाज,अजीज कुरैशी,वसमत काँग्रेस शहराध्यक्ष शेख अलीमोद्दीन आदींनी बलू सेठ चे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

