google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

भोरीपगाव ग्राम पंचायत सदस्य आरक्षण सोडत साठी आज विशेष ग्राम सभेचे आयोजन

वसमत (इसाक पठाण)

आगामी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने भोरीपगाव ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडत साठी आज विशेष ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले आहे

भोरीपगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुमे फिरविणे यासाठी आज दिनांक 12 जून रोजी दुपारी 3 वाजता भोरीपगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडत साठी विशेष ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्राम पंचायत अधिकारी आळणे एस.सी यांनी केले आहे

Share
Back to top button