google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

शिष्यवृत्ती परीक्षेत शेख जैनब मिनहाज अहमद हिचे घवघवीत यश. ▶️▶️▶️▶️▶️▶️ शिष्यवृत्तीसाठी ठरली पात्र

संपादक -इसाक पठाण

वसमत:-

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत शेख जैनब मिनहाज अहमद हिने उल्लेखनीय यश संपादन करून शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

नूकताच इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे या परिक्षेत जैनब हिने मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश मिळवले आहे. व ती शिष्यवृत्ती पात्र झाली आहे तिच्या या यशामुळे पालक शेख मिनहाज अहमद, शाळेचे शिक्षक व शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.

या यशाबद्दल तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन करण्यात येत असून तसेच तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजोबा मोहम्मद मुनाफ, अब्दुल सलीम,मुद्दसिर सर , अब्दुल कलीम व अब्दुल नईम यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Share
Back to top button