google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

वसमत शहरात भाजपाच्या वतीने तिरंगा रॅली संपन्न. 🟧🟥🟧🟥🟧 शंहर व ग्रामीण भागातील नेते कार्यकर्ते उत्साहात सहभागी

 

संपादक -इसाक पठाण

वसमत: :-

वसमत येथे भारतीय जनता पार्टी, वसमत शहराच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ या संकल्पनेतून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘हर घर तिरंगा ‘ या अभियाना अंतर्गत शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली ही रॅली शहराच्या मुख्य मार्गावरुन‌ काढण्यात आली होती यावेळी भारतीय जनता पार्टीचे आतिष दांडेगावकर, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला तांभाळे, माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, माजी तालुकाध्यक्ष खोब्राजी नरवाडे, प्रिती जैयस्वाल,  नगरसेवक सिताराम म्यानेवार, विष्णू बोचकरी, सुनील कार्ले,शिवाजी अलडिंगे, गणेश कमळू, दौलत हुंबाड,सुदर्शन शिंदे,गोविंद एजगे, जावीद जिलानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक तसेच शहरवासीय नागरीक मोठ्या संख्येने हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते.

Share
Back to top button